मतदान कार्ड डाऊनलोड करा मोबाईल वरून!Voter id download 2024

Voter id download 2024:थोड्याच दिवसांमध्ये विधानसभेचे मतदान होणार आहे यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे तुमचे मतदान यादी मध्ये देखील नाव असणे गरजेचे आहेत तर आज आपण मतदान कार्ड कसे मोबाईल द्वारे घरबसल्या काढायचे याची माहिती बघणार आहोत.

Favarni Pump Yojana Maharastra 2024| शेतकऱ्याना मिळणार मोफत बॅटरी फवारणी पंप|पहा योजना

Voter id download 2024

मतदार यादीत नाव नोंदणी 2024 online

मोबाईल मधून प्ले स्टोर वरती यायचे आहे. आणि वोटर हेल्पलाइन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप्लिकेशन इलेक्शन ऑफ इंडिया यांचे आहे त्याचे पाच कोटी पेक्षा जास्त डाउनलोडस आहेत.हे ॲप्लिकेशन तुम्हाला install करून घ्यायचे आहे व ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर ते तुम्हाला तुमचा आधीपासूनच जर अकाउंट असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता आणि तुमच्या अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट उघडावे लागेल.

यासाठी तेथे तुम्हाला new user पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करून तुम्हाला नवीन पेजवर मोबाईल नंबर टाकून send OTP वर क्लिक करायचे आहे आता तुमचे पहिले नाव आडनाव हे सर्व English मध्ये टाकायचे आहे आणि एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलवर जो OTP आलेला असेल तो OTP खाली टाकून द्यायचा आहे आणि submit बटणावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचे user credit successful असं तुम्हाला एक मेसेज दिसेल व तुमचे खाते यशस्वीरित्या तयार होईल

रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! रेशन कार्डधारकांना मिळणार ४ वस्तु फ्री पहा माहिती ! Ration card Anandacha sidha 2024

Voter id download 2024


election card login

आता परत तुम्हाला login करण्यासाठी पहिल्या पेज वरती यायचे आहे. तिथे तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड जो तुम्ही तयार केलेला आहे तो टाकायचा आहे.आणि send OTP या पर्यायावर ती क्लिक करून लॉगिन नाव बटनावरती क्लिक करायचे आहे.अशा प्रकारे तुम्ही लॉगिन होऊन जाताल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा भरा ऑनलाइन फॉर्म | OTP ची गरज नाही | आता होणार फॉर्म झटपट मंजुर |Majhi ladki bahin online from prosess 2024

matdan card online registration

आता तुम्हाला तिथे अनेक ऑप्शन दिसणार आहे.त्यापैकी तुम्हाला मतदान कार्ड काढण्यासाठी पहिले ऑप्शन वर म्हणजेच voter registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुम्हाला खाली येऊन फॉर्म सहा new voter registration या पर्यायावर क्लिक करून खाली यायचे आहे

तिथे let’s start या बटनावरती क्लिक करायचे आहे.त्यानंतर yes I am applying first time या बटणावर क्लिक करून next बटन दाबायचे आहे.

मतदान कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

क्रमांकदस्तऐवजाचे नावआवश्यक तपशील
1जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटजन्माची तारीख आणि शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र
2रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखलास्वत:च्या सहीचा दस्तऐवज
3आधार कार्ड झेरॉक्सआधार कार्डाची प्रत
4२ पासपोर्ट साईझ फोटो२ ताज्या आणि स्पष्ट फोटो
5घरातील नात्यातील एकाचे मतदान ओळखपत्राची झेरॉक्सआई, वडील, भाऊ, बहीण यांपैकी एकाचे मतदार यादीतील नाव असलेले मतदार ओळखपत्र

PM Kisan samman nidhi 18th installment date! हे करा आणि खात्यावर ४००० रुपये जमा करून योजनेचा लाभ घ्या…

matdan card online apply 2024

आता तुमचा फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला भरावा लागणार आहे त्यामध्ये तुमचे राज्य जिल्हा मतदार संघ तुमची जन्मतारीख जन्मतारखेचा पुरावा त्यामध्ये आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मार्कशीट यापैकी एक तुम्ही सेलेक्ट करून अपलोड करायचे आहे आणि next बटन वरती क्लिक करायचे आहे.

आता तुम्हाला तुमचा पासवर्ड साईज फोटो अपलोड करायचा आहे तो तुम्ही गॅलरी मधून किंवा कॅमेराने देखील टाकू शकता आता तुमची लिंग स्पष्ट करून घ्यायचे आहे

आता तुमचे पहिले नाव आणि वडिलांचे नाव यामध्ये space देऊन English मध्ये टाकायचे आहे त्यानंतर खाली येऊन त्याचप्रमाणे मराठीत देखील नाव टाकायचे आहे खाली येऊन आडनाव टाकायचे आहे

आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर email ID टाकायचा आहे तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला तिथे काही पर्याय दिसतील त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता

तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव तुमच्या मतदान कार्ड वर लावायचे असेल त्यामध्ये वडील आई पत्नी यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला ज्या कोणाचे नाव लावायचे असेल त्याची माहिती खाली भरून द्यायचे आहे.

आता तुम्हाला तुमचा पत्ता विचारला जाईल तिथे तुम्ही तुमचा पत्ता टाकून द्यायचा आहे.आता तुमचे गावाचे नाव पोस्ट ऑफिस पिन कोड तहसील यांची माहिती भरून द्यायची आहे

वरती तुम्ही जो address दिलेला आहे त्या address चा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड व इतर जे काही तुमच्याकडे कागदपत्रे असतील ते तुम्ही अपलोड करायचे आहे खाली तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा गाव सिलेक्ट करायचे आहे.

खाली तुम्हाला तुम्ही तुमच्या पत्त्यावर किती वर्षापासून राहता या पर्यायावर क्लिक करून तिथे त्याची तारीख टाकायची आहे आता तुमचे नाव आणि गावाचे नाव टाकून done या बटणावरती क्लिक करा

आता तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे चेक करून झाल्यानंतर confirm या बटणावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल व तुम्हाला एक reference ID मिळेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024!या तारखेला जमा होणार खात्यावर पैसे! Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024

मतदान कार्ड फॉर्म स्टेटस कशाप्रकारे चेक करायचे?

पुन्हा होम पेज वरती येऊन पहिले ऑप्शन वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे इथे आल्यानंतर तुम्हाला track status of your form या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि खाली येऊन तुमचा reference ID टाकून start बटनावरती क्लिक करायचे आहे.

मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे?

आता तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल तुमचा फॉर्म आता ऑफिसर चेक करेल आणि व्हेरिफिकेशन करून कागदपत्रे तपासली जातील आणि तुमचा फॉर्म accept होऊन तुमचे मतदान कार्ड तयार होईल ते तुम्ही reference ID टाकून डाऊनलोड देखील करू शकता.