तुम्हाला देखील एक पाहिजे स्मार्टफोन घ्यायचा आहे परंतु तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे तर ही सुवर्णसंधी खास तुमच्यासाठी आहे कारण आता! Vivo T3 Pro 5G या मोबाईल वरती फ्लिपकार्ड टेम्पल सात हजार रुपयांचा मोठा डिस्काउंट देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दमदार प्रोसेसर जबरदस्त कॅमेरा आणि स्टोरेज देखील उत्तम प्रतीचे पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हा फोन नक्कीच फायद्याचा ठरणार आहे त्याचीच माहिती खाली दिलेली आहे ती तुम्ही नक्की वाचा
Vivo T3 Pro 5G ची खास वैशिष्ट्ये:
डिस्प्ले
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.77-इंचाचा फुल HD+ AMOLED दिसणे मिळणार आहे जो 2392×1080 पिक्सल रिझोल्यूशन चा असणार आहे त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश राईट आणि 4500 निट्स ब्राइटनेस मिळणार आहे जो तुम्हाला मोबाईल वापरताना स्मूथ एक्सपिरीयन्स देणार आहे गेमिंग करणाऱ्यांसाठी आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग करणाऱ्या ग्राहकांना हा एक उत्तम प्रतीचा मोबाईल ठरणार आहे.
कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे त्यामध्ये 50MP Sony IMX882 चा प्रायमरी कॅमेरा वाईल्ड अँगल सपोर्टसह दिलेला आहे त्यामुळे तुम्ही हाय कॉलिटी चे फोटो काढू शकता त्याचबरोबर 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही अधिक डिटेल मध्ये फोटो कॅप्चर करू शकता.
सेल्फी लवर्स साठी खास 16mp चा फ्रंट कॅमेरा या मोबाईल फोन मध्ये दिलेला आहे.
रॅम आणि स्टोरेज
या मोबाईल फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे त्यामुळे ह्या मोबाईलचा परफॉर्मन्स आणि स्पीड याबाबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
बॅटरी
Vivo T3 Pro 5G मध्ये 5500mAh पावर असलेली लिथियम आयन बॅटरी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा मोबाईल फोन दिवसभर सहजपणे वापरू शकता त्याचबरोबर एवढ्या मोठ्या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे हा फोन अवघ्या 21 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्जिंग होतो
Vivo T3 Pro 5G ची नवीन किंमत आणि ऑफर्स
Vivo T3 Pro 5G हा मोबाईल भारतामध्ये फोन लॉन्च झाला होता तेव्हा याची किंमत 29,999 एवढी होती परंतु आता फ्लिपकार्टने या मोबाईल फोनवरती ऑफर सुरू केली आहे त्यामुळे हा मोबाईल फोन तुम्हाला फक्त 22,999 रुपयांना मिळणार आहे त्यामुळे या फोनवरती तुमची सात हजार रुपयांची बचत होणार आहे.
त्याचबरोबर तुमच्याकडे एवढे देखील बचत नसेल तरी देखील तुम्ही Vivo T3 Pro 5G मोबाईल फोन emi वरती देखील खरेदी करू याचा तुम्हाला प्रति महिना ₹3,834 एवढा येणार आहे आणि तो फक्त सहा महिने चालणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही अतिरिक्त चार्जेस देण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही एक चांगला मोबाईल खरेदी करू शकता.
हे देखील पहा
- OnePlus Valentine सेल: स्मार्टफोन्सवर ₹7,000 पर्यंत सूट, ऑफर फक्त 16 फेब्रुवारीपर्यंत
- ₹5,500 डिस्काउंटमध्ये OPPO A74 5G घ्या – दमदार बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह
- स्वस्तात गेमिंग स्मार्टफोन! 16GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरासह नवा Asus ROG Phone 9
- Realme 14 Pro Plus 5G वर ₹4000 ची मोठी सूट! जाणून घ्या नवीन किंमत आणि ऑफर

नमस्कार मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मी तीन वर्षापासून आर्टिकल लिहीत आहे मला ऑटोमोबाईल स्मार्टफोन सरकारी योजना ट्रेडिंग न्यूज याविषयी आवड आहे तरी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊन सहकार्य करावे धन्यवाद…