सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण: एक आनंदाची बातमी Today gold rate…

Today gold rate : आज एकदा परत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. भारतीय ज्वेलर्सच्या बाजारपेठेतील सोने आणि चांदीचे आजचे भाव काय आहे याची माहिती आज आपण बघणार आहोत.

WhatsApp Group WhatsApp Join Now
Telegram Group Telegram Join Now

हे देखील पहा: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यात झाला 25% पीक विमा मंजूर पहा माहिती

Today gold rate

आजचे चांदीचे भाव

आजच्या दिवशी चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार झाला आहे.

  • चांदीचा 1 ग्रॅमचा दर 8.66 रुपये
  • 10 ग्रॅमचा दर 886.60 रुपये
  • 1 किलो चांदीचा दर 86,660 रुपये आहे.

आजचे सोन्याचे भाव

  • 18 कॅरेट सोने:
  • 1 ग्रॅम: 760 रुपये
  • 10 ग्रॅम: 7,600 रुपये
  • 22 कॅरेट सोने:
  • 1 ग्रॅम: 3,210 रुपये
  • 10 ग्रॅम: 32,100 रुपये
  • 24 कॅरेट सोने:
  • 1 ग्रॅम: 5,010 रुपये
  • 10 ग्रॅम: 50,100 रुपये

आजच्या दिवसात 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 1700 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे, ज्यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये या किमतींमध्ये 1700 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण झाली आहे.

येणाऱ्या काळामध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये होऊ शकते अजून घसरण

विश्लेषकांच्या मते, येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या दीपावली किंवा धनतेरसवर सोने आणि चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर अजून काही दिवस तुम्ही प्रतीक्षा करून अजून भाव कमी झाल्यावर सोने आणि चांदी खरेदी करू शकता त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा मिळवू शकतो.

Today gold rate

निष्कर्ष

सोन्या आणि चांदीचे भाव दिवसेंदिवस घसरत असल्याने सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते परंतु अजून काही दिवस थांबल्यानंतर सोने आण चांदीची किंमत अजून कमी होण्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे तुम्ही थोडे दिवस वाट बघून सोने चादी खरेदी करू शकता.

WhatsApp Group WhatsApp Join Now
Telegram Group Telegram Join Now

Leave a comment

Notifications Powered By Aplu