Vivo Y04 लॉन्च: 5500mAh बॅटरी आणि 4GB RAM सह दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत!

Vivo Y04

Vivo Y04 Price: भारतीय ग्राहकामध्ये चांगल्या कॅमेरासाठी Vivo कंपनीचे मोबाईल फोन नेहमीच ओळखले जातात Vivo कंपनीने आपला नवीन VivoY04 मोबाईल फोन जागतिक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे यामध्ये तुम्हाला 4GB RAM आणि 5500mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे, जी जास्त वेळ टिकेल आणि तुम्हाला या मोबाईलचा चांगला आनंद घेता येईल. मोबाईलचे उत्कृष्ट फीचर्स आणि किफायतशीर … Read more