UPSC CSE 2025 नोटिफिकेशन जाहीर: रजिस्ट्रेशन सुरू, तपशील आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या
UPSC CSE 2025 :UPSC (Union Public Service Commission) ने आज, 22 जानेवारी 2025 रोजी, Civil Services Preliminary Exam 2025 साठी रजिस्ट्रेशनची विंडो सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकतात. यंदाच्या UPSC वार्षिक कॅलेंडरनुसार, Civil Services Preliminary Examination 25 मे 2025 रोजी होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more