नवीन युगातील सर्वोत्तम सवारी! धडक डिझाइन आणि जबरदस्त सुरक्षा सुविधांसह TVS Jupiter CNG स्कूटर
नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पेट्रोलच्या वाढत्या किमती पासून सुटका करून घ्यायचे असेल त्याच्यासाठी तुम्ही एक अशी सीएनजी बाईक शोधत असाल तर तुमच्यासाठी TVS Jupiter 125 CNG ही बाइक एक उत्तम पर्याय असणार आहे.TVS Motor Company कंपनीने या स्कूटरचे अनावरण भारतामध्ये केले आहे आणि ही बाईक लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्कूटरमध्ये पेट्रोल सोबतच … Read more