भारतामध्ये नवी Toyota SUV लाँच! जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Toyota SUV

Toyota SUV:टोयोटा हा ब्रँड नेहमीच SUV गाड्यांसाठी ओळखला जातो, विशेषतः फॉर्च्युनरसाठी, आणि भारतातील ग्राहकांचा त्याच्यावर मोठा विश्वास आहे. विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध असलेल्या टोयोटाने आज, 19 फेब्रुवारी 2025 रोजी, भारतीय बाजारात दोन नवीन फ्लॅगशिप SUV सादर केल्या आहेत – Land Cruiser 300 GR Sport आणि LC 300 ZX. या दोन्ही गाड्या Land Cruiser 300 चे वेगवेगळे व्हेरियंट … Read more