Toyota Rumion आली धडाक्यात! फॅमिली कारमध्ये लक्झरी, जबरदस्त कम्फर्ट आणि भन्नाट फीचर्स!

Toyota Rumion

Toyota Rumion ही एक उत्तम फॅमिली MPV असून ती दमदार 1.5-लिटर K-सिरीज इंजिन, आधुनिक Neodrive तंत्रज्ञान, आणि इंधनाची बचत व्हावी यासाठी ही E-CNG तयार करण्यात आली आहे. यामध्ये spacious इंटीरियर, उत्तम मायलेज, आणि स्मार्ट फीचर्स यामुळे ही कार कुटुंबासाठी उत्तम पर्याय असणार आहे या कारचे आरामदायी सेट्स आणि स्मृत ड्रायव्हिंग अनुभव मुळे ही कार दररोजच्या … Read more