Tata Harrierलाही मागे टाकणार! नव्या दमदार लूकसह येतेय 2025 मॉडल Tata Sumo, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
भारतीय बाजारात Tata Motors आपल्या दमदार SUV आणि MPV कार्ससाठी प्रसिद्ध आहे. लवकरच कंपनी 2025 मॉडलची नवी Tata Sumo लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जी Tata Harrierलाही जबरदस्त टक्कर देऊ शकते. या नव्या मॉडेलमध्ये शक्तिशाली इंजिन, आधुनिक फीचर्स आणि आकर्षक लूक पाहायला मिळणार आहे. चला तर मग, या दमदार SUVच्या इंजिन स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि संभाव्य किमतीबद्दल … Read more