सुजुकीने लाँच केली नवी इलेक्ट्रिक स्कूटर; Activa ला देणार जबरदस्त टक्कर

Suzuki Access Electric

भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वेगाने वाढत असून, वाहन उत्पादकांसाठी हे एक मोठे संधीचे क्षेत्र बनले आहे. याचाच फायदा घेऊन, जपानी कंपनी सुजुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘Suzuki e-Access’ भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर केली आहे. या स्कूटरचा थेट मुकाबला इलेक्ट्रिक होंडा एक्टिवासोबत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट बॅटरी रेंजसह ‘Suzuki … Read more