सुकन्या समृद्धी योजना!आता मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सरकार देणार खर्च बघा योजना काय आहे?

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना:भारत देशाचे नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात गेल्यापासून मुलींसाठी व महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू करण्यात आले आहेत त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे त्या योजनेमार्फत सरकार मुलींना मोफत शिक्षण आणि लग्नाच्या वेळी लागणारा खर्च यासंबंधी आर्थिक निधी उपलब्ध … Read more