घराच्या छतावर सोलार बसवा 75% अनुदानासह – अर्ज कसा कराल? वाचा सविस्तर Install solar roof
Install solar roof:आजच्या वाढत्या महागाईच्या काळात विजेचे बिल कमी करणे ही अनेक कुटुंबांसाठी मोठी गरज बनली आहे. या समस्येवर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय म्हणजे सोलर पॅनेल सिस्टीम. सौरऊर्जेचा वापर करून तुम्ही विजेच्या खर्चात मोठी बचत करू शकता आणि पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊल उचलू शकता. राज्य सरकारने नागरिकांसाठी सोलर पॅनेल बसवण्यासाठी 75% पर्यंत अनुदानाची योजना जाहीर केली … Read more