Ola ला टक्कर! 248KM रेंजसह स्पोर्टी लुकमध्ये आली नवी Simple Energy One इलेक्ट्रिक स्कूटर
जर तुम्ही तुमच्यासाठी किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी शक्तिशाली आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण कोणता स्कूटर योग्य असेल याबाबत संभ्रमात असाल, तर Simple Energy One हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्पोर्टी लुक, दमदार परफॉर्मन्स आणि 248KM ची जबरदस्त रेंज मिळते, जी बाजारातील इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सला तगडी स्पर्धा … Read more