लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बँक खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम ! Dharmaveer Anand Dighe Divyang Scheme
Dharmaveer Anand Dighe Divyang Scheme: राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. दरम्यान दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. mahajyoti free tablet … Read more