नवा स्मार्टफोन आला! Samsung Galaxy M35 5G, 8GB RAM आणि DSLRसारखा कॅमेरा
आजच्या काळात आपण सगळेच जाणतो की, सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन जगभरात किती लोकप्रिय आहेत. याच लोकप्रियतेला कायम ठेवण्यासाठी सॅमसंगने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपला आणखी एक शानदार स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M35 5G नावाने हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. दमदार फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटीमुळे याची सध्या खूप चर्चा होत आहे. चला … Read more