Samsung A57 5G: 150W चार्जिंग, 200MP कॅमेरा आणि भन्नाट किंमत—लवकरच येतोय

Samsung A57 5G

Samsung A57 5G:सॅमसंग मोबाईल कंपनी आपल्या दमदार आणि बजेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या मोबाईल साठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला देखील एक चांगला कॅमेरा आणि दमदार डिस्प्ले असलेला फोन घ्यायचा असेल तर तुम्ही Samsung A57 5G हा मोबाईल घेऊ शकता.या मोबाईल मध्ये तुम्हाला 150 W सुपरफास्ट चार्जिंग, 200 Mp कॅमेरा आणि चांगले प्रोसेसर मिळणार आहे. या मोबाईल फोन … Read more