सैफवर हल्ल्यानंतर आरोपी दोन तास इमारतीतच लपला; पोलिसांची महत्त्वाची माहिती उघड Saif Ali Khan Stabbing Accused
Saif Ali Khan Stabbing Accused:सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सैफवर हल्ला केल्यानंतर वांद्रे येथील त्याच इमारतीच्या बागेत तब्बल दोन तास लपून बसून वेळ घालवला. रविवारी आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर ऊर्फ विजय दास याला अटक करण्यात आली. आरोपीने सुरुवातीला … Read more