Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Scram 440, फक्त ₹2.08 लाखच्या किमतीत मिळवा
Royal Enfield ने साहसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये आणखी एक दमदार पाऊल टाकत Scram 440 लॉन्च केली आहे, ज्याची किंमत ₹2.08 लाख (Ex-showroom Chennai) आहे. 2025 मॉडेल दोन व्हेरिएंट्स—Trail आणि Force—मध्ये उपलब्ध आहे आणि हे पहिले लॉन्च झालेल्या Scram 411 च्या जागी आले आहे. नवीन Scram 440 मध्ये सुधारित व्हेरिएंट्ससोबतच एक मोठं आणि अधिक शक्तिशाली इंजिन देखील … Read more