फक्त ₹17,000 भरून घ्या Royal Enfield Hunter 350 – अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही

Royal Enfield Hunter 350

भारतीय बाजारात रॉयल एनफिल्डच्या क्रूझर बाईक्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हालाही दमदार आणि स्टायलिश बाइक घ्यायची असेल, पण बजेट कमी असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. Royal Enfield Hunter 350 आता तुम्ही केवळ ₹17,000 च्या डाउन पेमेंटमध्ये घरी आणू शकता. उर्वरित रक्कम सोयीस्कर EMI प्लानद्वारे भरता येईल. ही बाइक 349cc इंजिनसह येते, जे 20.2 … Read more