कमी किंमतीत येत आहे Royal Enfield Classic 250, दमदार 250cc इंजिनसह क्रूझर बाईक
भारतामध्ये रॉयल एनफिल्ड कंपनी आपल्या दमदार आणि क्लासिक क्रूजर बाईक साठी ओळखली जाते.अनेक बाईक प्रेमी ही बाईक खरेदी करण्यासाठी आतुरलेले असतात.पण त्यांची किंमत जास्त असल्याने ती सर्वांना घेणे शक्य होत नाही.हीच गोष्ट लक्षात घेऊन कंपनी Royal Enfield Classic 250 ही बाईक 250cc इंजिनसह कमी किमतीत लॉन्च करणार आहे.ही बाईक दमदार परफॉर्मन्स स्टायलिश लुक आणि प्रीमियर … Read more