Pushpa 2 च्या गाण्याने निर्माण केला वाद! 22 दिवसांनी का डिलीट करावं लागलं?
Pushpa 2 च्या वादाच्या भोवऱ्यात, 22 दिवसांनी डिलीट करावं लागलं ‘हे’ गाणं! काय आहे प्रकरण? पुष्पा 2′ च्या आगामी गाण्याने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण केला. रिलीज झाल्यानंतर फक्त 22 दिवसांत हे गाणं अचानक सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आलं आहे. कारण? गाण्याच्या बोलांवर काही गायक, संगीतकार आणि श्रोत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यात वापरलेली भाषा आणि … Read more