“6550mAh बॅटरी आणि DSLR सारख्या कॅमेऱ्यासह Poco X7 5G स्मार्टफोन आता लॉन्च!”
आजच्या भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, पण पोको कंपनीचे स्मार्टफोन्स मागील काही काळात अधिक लोकप्रिय झाले आहेत. Poco X7 5G स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात 6550mAh बॅटरी आणि DSLR सारखा कॅमेरा यासारख्या दमदार फीचर्ससह लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटी, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक डिजाईनसह येतो. पोकोने या स्मार्टफोनची किंमत अत्यंत प्रतिस्पर्धी … Read more