Pm Kisan Yojana 18th installment online process शेतकऱ्यांना करावी लागेल अशा प्रकारे प्रक्रिया, नाहीतर आपल्या खात्यात ६००० रुपये जमा होणार नाही.
Pm Kisan Yojana 18th installment online process: पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्यानंतर देशातील शेतकरी आता १८ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. १७ हप्त्यामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 लाख कोटी पेक्षा जास्त निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.परंतु,काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांच्या खात्यामध्ये अजून १७ व्या हप्त्याचे देखील पैसे जमा झालेले नाहीत.अशाप्रकारे … Read more