OnePlus Valentine सेल: स्मार्टफोन्सवर ₹7,000 पर्यंत सूट, ऑफर फक्त 16 फेब्रुवारीपर्यंत

OnePlus Valentine

OnePlus Valentine सेल:वन प्लस कंपनी ही एक नामांकित मोबाईल कंपनी आहे. वन प्लस कंपनीने आपल्या मोबाईल खरेदीवर व्हॅलेंटाईन डे निमित्त सेल सुरू केला आहे या सेलमध्ये मोबाईलच्या खरेदीवर की चक्क सात हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे या सेलला वन प्लस कंपनीने Red Rush Days Sale हे नाव दिले असून या सेलचा कालावधी 11 फेब्रुवारी … Read more