भारतीय बाजारात Hero ची नवी झलक! 135cc इंजिनसह नवी Hero Splendor 135 दमदार एंट्रीसाठी सज्ज
Hero MotoCorp मोटरसायकल कंपनी लवकरच आपली नवी Hero Splendor 135 मोटरसायकल भारतीय बाजारामध्ये लॉन्च करणार आहे. या बाईकमध्ये तुम्हाला दमदार 135cc इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइन बघायला मिळणार आहे. हिरो स्प्लेंडर कंपनी नेहमीच इंधन कार्यक्षमतेसाठी आणि विश्वासासाठी ओळखले जाते.त्यामुळे हिरो स्प्लेंडर चाहत्यांसाठी ही बाईक चांगला पर्याय ठरणार आहे. नवीन वर्षाच्या शुभम मुहूर्तावर कंपनी ही … Read more