नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता | या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
नमो शेतकरी महासन्माननिधी चौथा हप्ता: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे चौथ्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण देखील महिलांच्या खात्यावर केले जाणार आहे. अशा प्रकारे राज्यातील शेतकरी व महिला यांना रक्षाबंधनाची सरकारमार्फत गिफ्ट देण्यात येणार आहे.. नमो शेतकरी महा … Read more