माझा लाडका भाऊ योजना 2024|जॉब कार्ड,नोंदणी,अर्ज प्रक्रिया,लाभ,पात्रता,कागदपत्रे याची संपूर्ण माहिती CMYkPk
माझा लाडका भाऊ योजना 2024 : लाडकी बहीण योजने नंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे यालाच माझा लाडका भाऊ योजना असे देखील म्हणतात महाराष्ट्रात तरुणांच्या बेरोजगाराची प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकार तर्फे उचललेले हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जाते राज्यातील तरुण … Read more