माझी लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात majhi ladki bahin Yojana 2024
majhi ladki bahin Yojana 2024: 14 ऑगस्ट पासून पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु काही कारणामुळे काही महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते तर काहींनी यासाठी अर्ज केले नव्हते. Mukhymantri Manjhi ladki bahin Yojana 2024 या महिलांना मिळणार (४५०० रुपये) ज्या महिलांनी १ … Read more