मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा भरा ऑनलाइन फॉर्म | OTP ची गरज नाही | आता होणार फॉर्म झटपट मंजुर |Majhi ladki bahin online from prosess 2024

Majhi ladki bahin online from prosess 2024

Majhi ladki bahin online from prosess 2024:काही महिलांचा माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर होत नाही.असे दिसत आहे. तर हा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नवीन पद्धत सरकारने सुरू केली आहे . त्यानुसार तुम्ही फॉर्म भरल्यास तुमचा फॉर्म हा मंजूर होणार आहे . तर त्या नवीन अपडेट नुसार बिना OTP कसा भरायचा ते आपण आज पाहणार आहोत. … Read more