450KM रेंज आणि किफायतशीर किमतीसह येत आहे Mahindra XUV 3XO EV, Tata Punch EV ला देणार जोरदार टक्कर!
सध्या भारतीय बाजारात Tata Punch EV ची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. मात्र, या स्पर्धेला तोंड देण्यासाठी Mahindra देखील सज्ज झाली आहे. आता Mahindra XUV 3XO EV लाँच करण्याची तयारी करत आहे, जी 450 किमीची दमदार रेंज आणि किफायतशीर किंमतीसह बाजारात येणार आहे. ही इलेक्ट्रिक SUV आधुनिक फीचर्स, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि जबरदस्त सेफ्टीसह येईल. जाणून घेऊया … Read more