नवा Mahindra Bolero: Defenderसारखा लुक, तगडा परफॉर्मन्स
महिंद्रा लवकरच आपली लोकप्रिय SUV बोलेरो नव्या आणि अधिक दमदार रूपात सादर करणार आहे. नवीन Mahindra Bolero मजबूत आणि स्टायलिश डिझाइनसह येणार असून, पॉवरफुल BS6 इंजिन, 6 एअरबॅग्स, ABS, EBD यांसारखी सेफ्टी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल डिस्प्ले आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी आधुनिक फीचर्सही असतील. दमदार लुक, उत्कृष्ट मायलेज आणि … Read more