आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!Free Flour Mill Yojana Maharashtra 2024

Free Flour Mill Yojana Maharashtra 2024

Free Flour Mill Yojana Maharashtra 2024:महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे, 100% अनुदानावर महिलांना हि पिठाची गिरणी देण्यात येत आहे, मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत ग्रामीण, खेडेगावातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. BandhKam kamgar Yojana| महाराष्ट्र बांधकाम योजना कामगारांना मिळणार 5000 … Read more