Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 Apply महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी,असा करा अर्ज
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 Apply: महाराष्ट्र मध्ये अनेक जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात. त्यांना वृद्धापणाच्या काळामध्ये आपापल्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घ्यायचे असते. परंतु काही कारणांमुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केलेली आहे. बांधकाम कामगारांवर पैशाचा पाऊस कामगारांना मिळणार 6 लाख रुपये Bandhkam … Read more