उद्योजकांसाठी मोठी संधी! Rural Business Credit Card योजनेद्वारे केंद्र सरकारकडून मिळवा 5 लाख रुपये
Rural Business Credit Card:ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योजक घडविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते त्यामुळे ते व्याज किंवा बँक यांच्याकडून कर्ज घेत असतात परंतु आता त्यांना केंद्र सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे यामध्ये लहान व्यापारी शेतकरी महिला बचत गट तसेच नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे हे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी … Read more