mahajyoti free tablet Yojana! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट आणि 6जीबी डाटा दररोज

mahajyoti free tablet Yojana:महाराष्ट्र सरकारने दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रेरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना या मार्फत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट त्याचबरोबर सहा जीबी इंटरनेट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET … Read more