टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देणारी mg magister नवी कार; जाणून घ्या तिची किंमत

mg magister

mg magister इंडियाने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपली नवीन एसयूव्ही ‘मॅजेस्टर’ सादर केली आहे, जी ग्लोस्टरच्या फेसलिफ्ट व्हर्जन म्हणून पाहिली जात आहे. कंपनीच्या मते, हे फ्लॅगशिप मॉडेल ग्लॉस्टर रेंजमधील टॉप व्हेरिएंट असेल. मॅजेस्टरमध्ये बोल्ड डिझाइन आणि अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतील. ही कार भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरला कडक टक्कर देईल, असं दिसतं. एमजीने … Read more