महिलांच्या खात्यात उद्या 1500 रु. येणार | लाडकी बहीण योजना | ladki bahin yojana 6th installment fix
ladki bahin yojana 6th installment fix: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की लाडकी बहीण योजना या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. राज्यातील महिलांना मिळणार दिवाळी बोनस..! महिलांच्या खात्यावरती जमा … Read more