लाडकी बहिणी योजना हप्ता: महिलांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार ₹2100, साडीही भेट!
महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पुढाकाराने सरकार तर्फे महिलांसाठी 2100 रुपयापर्यंतची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये 1500,830, आणि काही निवडक लाभार्थ्यांसाठी 2000 रुपयांची मदत केली जाणार आहे सध्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होत असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील … Read more