Ladka Shetkari Yojana:लाडक्या बहिणी’नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Ladka Shetkari Yojana:विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. lek ladki yojana official website 2024 पासून मुलींना मिळणार … Read more