नवीन KTM Duke 200 लॉन्च, 200cc इंजिनसह Pulsar ला देणार जबरदस्त टक्कर
KTM Duke 200 ही एक जबरदस्त स्पोर्ट्स बाइक आहे, जी स्टायलिश लुक, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. जर तुम्ही स्पीड आणि स्टाइलला पसंती देत असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते. भारतीय बाजारात तिची क्रेझ जबरदस्त असून, बाइकप्रेमी याला खूप पसंत करत आहेत. KTM Duke 200 चे डिझाइन KTM Duke … Read more