Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटर आता आणखी स्वस्त! फक्त ₹64,000 मध्ये मिळवा

Komaki Flora

भारतीय बाजारामध्ये आत्ताच्या घडीला अनेक नवनवीन इलेक्ट्रॉनिक स्कूटर्स उपलब्ध झाले आहेत परंतु त्यामध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये एक चांगली इलेक्ट्रॉनिक स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी Komaki Flora ही स्कूटर एक चांगला पर्याय ठरू शकते सध्या या स्कूटर ची किंमत 64 हजार रुपये आहे ही स्कूटर एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर शंभर किलोमीटर पर्यंत ची रेंज देते यामध्ये … Read more