तू आधी खाली बस!’ करीनाने लोलोला घाईत फोन केला, करिश्मासाठी झाला धक्का – काय आहे सगळं?karisma-kapoor-share
karisma-kapoor-share मुंबईत सैफ अली खानवर चोराने घरी घुसून चाकू हल्ला केला आणि तो सध्या लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून त्याने गुन्ह्याची कबूलही केली आहे. दरम्यान, सैफ आणि करिना कपूर खान यांच्याशी संबंधित जुने व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी करीना कपूर आणि करिश्मा कपूर कपिल शर्मा शोमध्ये दिसल्या … Read more