iPhone 15 वर मोठी सूट! फक्त ₹23,949 मध्ये मिळवा, जाणून घ्या संपूर्ण डील

iPhone 15

Apple चा लोकप्रिय iPhone 15 आता अमेझॉनवर जबरदस्त सवलतीसह उपलब्ध आहे. सामान्यतः ₹79,900 ला विकला जाणारा हा फोन सध्या ₹61,499 मध्ये मिळत आहे, म्हणजेच 23% सूट. मात्र, काही अतिरिक्त ऑफर्सचा फायदा घेतल्यास तुम्ही हा फोन केवळ ₹23,949 मध्ये खरेदी करू शकता. चला, ही ऑफर कशी काम करते ते जाणून घेऊया. iPhone 15 ची वैशिष्ट्ये Apple … Read more