50MP कॅमेरा आणि 5200mAh बॅटरीसह Honor 200 Smart 5G लवकरच भारतात लॉन्च होईल, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Honor 200 Smart 5G

Honor 200 Smart 5G : ही कंपनी भारतातील एक महत्वपूर्ण मोबाईल कंपनी पैकी एक आहे. या कंपनीने नुकताच आपल्या 200 सिरीज मध्ये एक नवीन फोन लॉन्च केलेला आहे त्याचे नाव आहे Honor 200 Smart 5G या फोनच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगले फ्युचर देणार आहे. Honor कंपनीने आपल्या 200 सिरीज मध्ये Honor 200 Smart … Read more