250KM रेंजसह गरीबांचा मसीहा ठरणारी Hero Electric Splendor बाइक
Hero Electric Splendor : भारतीय बाजारात सध्या अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक्स उपलब्ध आहेत. मात्र, वाढत्या मागणीला लक्षात घेऊन देशातील अग्रगण्य दुचाकी उत्पादक कंपनी Hero Motors लवकरच Hero Electric Splendor ही इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाइक 250 किमीच्या लांब रेंजसह आकर्षक लूक आणि बजेटमध्ये येणाऱ्या किमतीसह बाजारात दाखल होणार आहे. कमी बजेटमध्ये उत्तम … Read more