शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने जमा केले 10,000 रुपयेcrop-insurance-wear-2024
crop-insurance-wear-2024 :नमस्कार मित्रांनो, राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे योजना सुरू केलेले आहेत त्यापैकीच आता शेतकऱ्यांसाठी देखील आणखी एक आनंदाची बातमी एकनाथ शिंदे सरकारने दिलेली आहे. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हजारो कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हे सुद्धा वाचा:प्रधानमंत्री किसान सन्मान … Read more