महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजना – लाखो कुटुंबांचे घरकुल स्वप्न साकार

प्रधानमंत्री आवास योजना

मुंबई, 23 फेब्रुवारी: महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचे स्वप्न साकार होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते तब्बल १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट आर्थिक मदत जमा करण्यात आली. यामुळे हजारो कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना – पहिला आणि दुसरा टप्पा या योजनेंतर्गत महाराष्ट्राला १३.५७ लाख … Read more