Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024!प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची,पात्रता, कागदपत्रे,लाभ
Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2024:प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही देशातील गरीब जनतेसाठी मोफत धान्य पुरवण्याच्या हेतूने चालू केलेली होती. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ही एक महत्वपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची सुरुवात 26 मार्च 2020 रोजी केली होती.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ देशातील 80 कोटी लोक घेत आहेत. या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला 35 … Read more