मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा अल्टिमेटम; 4 महिन्यात हटवा गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे
राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरात गड-किल्ल्यांवर अतिक्रमणांची संख्या वाढल्याने फडणवीस यांनी 31 मे 2025 पर्यंत या अतिक्रमणांना हटवण्याचे कठोर आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखण्यासाठी आणि पर्यटकोंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण … Read more