“गॉडफादर नाही, फक्त या तीन गोष्टींचा आधार – एकनाथ शिंदेंचं स्पष्ट वक्तव्य!”
Eknath Shinde Godfather Statement: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हजर होते. आपल्या दमदार भाषणात शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझा कोणी गॉडफादर नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, फक्त तीन गोष्टीच आपले गॉडफादर आहेत – कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि लोकसेवा. या … Read more